मुलांक ७ असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

By Harshada Bhirvandekar
May 28, 2024

Hindustan Times
Marathi

अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीचे जीवन त्याच्या मुलांकावरून ओळखले जाऊ शकते.  

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ६, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक ७ असतो.

७ हा मुलांक असलेल्या लोकांमध्ये काय गुण आणि दोष काय असतात, हे जाणून घेऊया...  

अंकशास्त्रानुसार, ७ मुलांक असणाऱ्या लोकांचा शासक ग्रह केतू आहे.  

७ मुलांक असणारे लोक अतिशय बुद्धिमान असतात. तसेच, ते सर्जनशील देखील असतात.  

अंकशास्त्रानुसार, ७ मुलांक असणारे लोक मनाने अतिशय शुद्ध असतात. ज्यांच्याबद्दल विचार करतात ते उघडपणे बोलतात.  

७ मुलांक असणाऱ्या लोकांच्या भावना ते नेहमी मनातच दाबून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या नात्यात अनेकदा गैरसमज निर्माण होतात.  

या मुलांकाची लोकं अतिशय अंतर्मुख आहेत. अनेक वेळा लोक त्यांना गर्विष्ठ समजतात. पण, प्रत्यक्षात तसे नसते.

ना डाएट ना एक्सरसाइज, पतीपासून दूर राहून अभिनेत्रीनं कमी केलं वजन

Instagram