‘या’ लोकांवर असते गणपतीची विशेष कृपा!

By Harshada Bhirvandekar
Sep 10, 2024

Hindustan Times
Marathi

अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि वर्तन हे मुलांकद्वारे कळू शकते. 

मुलांक एक ते नऊपर्यंत असतात. प्रत्येक मुलांक हा कोणत्या ना कोणत्या देवतेला प्रिय असतो. 

आज आम्ही तुम्हाला गणपतीला प्रिय असलेल्या मुलांकाबद्दल सांगणार आहोत... 

अंकशास्त्रानुसार मुलांक ५ असलेल्या लोकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असते. 

जर, तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक ५ आहे.

अंकशास्त्रानुसार, मुलांक ५ असलेले लोक खूप भावुक असतात. त्यांना अनेकदा दुःखाला सामोरे जावे लागते.  

मात्र, मुलांक ५ असणारे लोक गणेशाच्या प्रभावाखाली आपल्या बुद्धीचा वापर करून व्यवसायात उत्तुंग यश मिळवू शकतात.  

हे लोक प्रत्येक आव्हानाला स्वीकारतात आणि पूर्ण धैर्याने त्याला सामोरे जातात.  

५ मुलांक असणारे लोक कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सहज पैसे कमावतात. मुलांक ५ असणारे लोक व्यापार उद्योगात यश मिळवतात

‘देवरा’मध्ये ‘भैरा’ बनून सैफने जिंकली मनं!