‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात खूप इमोशनल!
By
Harshada Bhirvandekar
Jun 02, 2024
Hindustan Times
Marathi
अंकशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही स्वतः बद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. हे मुलाकांवर आधारित असते.
तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक २ आहे.
मुलांक २ खूप महत्त्वाचा आहे. त्याचा अधिपती ग्रह चंद्र आहे.
मुलांक २ असलेले लोक थोडेसे संकुचित वृत्तीचे असतात. संकोचाच्या भावनेमुळे त्यांच्यात आत्मविश्वास ही कमी असतो.
मुलांक २ असणारे लोक अधिक भावनिक असतात. अनेक वेळा ते आपल्या लाईफ पार्टनर बाबतही इमोशनल होतात.
ते त्यांच्या जोडीदाराबद्दल खूप काळजी घेतात आणि त्यांच्या प्रत्येक गरजा लक्षात ठेवतात.
मात्र मुलांक २ असलेले लोक स्वतंत्र राहणे पसंत करतात आणि त्यांना स्वतंत्रपणे काम करायचे असते.
हे लोक नोकरी ऐवजी व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात. मात्र, संगीत, गायन आणि लेखन क्षेत्रातही त्यांना चांगली संधी असते.
मुलांक दोन असणाऱ्यांसाठी शुभ दिवस सोमवार असून, त्यांचा शुभ रंग पिस्ता आणि पांढरा आहे. तर शुभ रत्न मोती आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा