‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात सूर्यासारखे तेजस्वी!
By
Harshada Bhirvandekar
Jun 10, 2024
Hindustan Times
Marathi
अंकशास्त्रात प्रत्येक संख्येचे एक वेगळे महत्त्व आहे. आकड्यांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य, करिअर आणि आर्थिक स्थिती सांगता येते.
मुलांक १ असणाऱ्या लोकांचे अनेक गुण संख्याशास्त्रात वर्णन केले आहेत, चला जाणून घेऊया त्याबद्दल...
अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या १,१०,१९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक १ असतो.
अंकशास्त्रानुसार प्रत्येक मुलांकाला एक शासक ग्रह असतो. मुलांक १चा शासक ग्रह सूर्य आहे.
सूर्याची ऊर्जा या मुलांकाला लाभल्यामुळे हे लोक खूप उत्साही आणि प्रभावशाली असतात.
मुलांक १ असलेल्या लोकांना सरकारी नोकरीत यश मिळते. याशिवाय ते आयुष्यात खूप प्रसिद्धी मिळवतात.
मुलांक एक असलेले लोक खाजगी नोकरी करत असले तरीही उच्च पदावर पोहोचतात. त्यांच्यात बॉस बनण्याची नैसर्गिक गुणवत्ता आहे.
मुलांक १ असलेल्या लोकांना राजकारणातही खूप रस असतो.
सूर्याच्या मंत्राचा जप आणि सूर्याला जल अर्पण केल्याने जीवनातील प्रत्येक कार्यात त्यांना यश प्राप्त होते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा