‘या’ मुलांकाच्या मुली होऊ शकतात मोठ्या अधिकारी!

By Harshada Bhirvandekar
Aug 21, 2024

Hindustan Times
Marathi

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मुलांक १ असतो.

मुलांक १चा शासक ग्रह सूर्य आहे. तो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो.

या मुलांकाच्या मुली खूप प्रामाणिक असतात. त्या दृढनिश्चयी असतात आणि त्यांच्यात नेतृत्व क्षमता असते.

मुलांक १च्या मुली खूप स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता असते.

या मुलांकाच्या मुलींमध्ये नेतृत्व क्षमता चांगली असते. त्यांना आयुष्यात खूप मान-सन्मान मिळतो.

मुलांक १ असलेल्या मुलींचे करिअरही चांगले असते. त्यांना उच्च शिक्षणात यश मिळते.

मुलांक १च्या मुली उत्तम अधिकारीही बनू शकतात. त्यांची आर्थिक स्थितीही चांगली असते.

या मुली खूप हुशार असतात आणि ध्येय सध्या करण्यावर त्यांचा विश्वास आहे.

या मुली रिलेशनबाबतीतही चांगल्या असतात. नातं जपणं त्यांना चांगलं जमतं.

पार्टनरसोबत सुरक्षित असल्याचे सांगतात या गोष्टी