राधिका आपटेचं हॉट मॅटर्निटी फोटोशूट!
By
Aarti Vilas Borade
Dec 19, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून राधिका ओळखली जाते
राधिकाने काही महिन्यांपूर्वी फोटो शेअर करत प्रेग्नंट असल्याची माहिती दिली
त्यानंतर आठवड्याभरापूर्वीच तिने एका मुलीला जन्म दिला
आता मुलीच्या जन्मानंतर राधिकाने मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे
या फोटोंमध्ये राधिकाच्या अंगावर एकच कपडा असल्याचे दिसत आहे
सोशल मीडियावर राधिकाचे हे फोटोशूट चर्चेत आहे
अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा