डीपनेक ब्लाऊज व रेड क्लासिक लहेंग्यात राशीच्या दिलखेचक अदा

By Shrikant Ashok Londhe
Jan 22, 2025

Hindustan Times
Marathi

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत राशी खन्नाने आपल्या अंदाजाने सर्वांना घायाळ केले आहे.

ट्रेडिशनल लहेंगा परिधान करत राशीने लेटेस्ट फोटोशूट पोस्ट केले आहे.

लाल रंगाच्या क्लासिक सिल्क लहेंग्यात राशी एखाद्या लाल परीसारखी दिसत आहे. 

राशीने डीपनेक ब्लाऊज परिधान करत ग्लॅमरचा तडका लगावला आहे.

एथनिक पेहरावात राशीचे सौंदर्य अजून खुलून निघते. ट्रेडिशनल ड्रेसेस स्टाइल करण्याचा तिचा अनोखा अंदाज आहे.

लुकला मिनिमल राखत हेवी ज्वेलरी कॅरी न करत, लाइट मेकअप, ईअररिंग्ज आणि केस मोकळे सोडून अभिनेत्रीने आपला लुक कम्पलीट केला आहे.

या फोटोशूटमध्ये राशीने एकाहून एक किलर पोज दिल्या आहेत.

राशीच्या हॉट फिगरवरून नजर हटवणे लोकांना मुश्किल झाले आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्ना सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी