आर माधवनने मुंबईत खरेदी केले नवे घर, किंमत ऐकलीत का?

By Aarti Vilas Borade
Jul 23, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेता आर माधवन हा सतत चर्चेत असतो

आर माधवनने नुकताच मुंबईत नवे घर खरेदी केल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत

वांद्रे येथील नमन रेसिडेन्सी या इमारतीमध्ये घर घेतले आहे

१२ व्या मजल्यावरील आर माधवनचे घर हे ३८८.५१ चौरस मीटर आहे

आर माधवनने या फ्लॅटसाठी १ कोटी रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे

तर आर माधवनने ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरली आहे

वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये असलेल्या घराची किंमत ही १७.५ कोटी रुपये आहे

लाडू खा आणि वजन कमी करा!

Pixabay