उत्तम पालकांमध्ये असलेले गुण

By Hiral Shriram Gawande
Mar 19, 2024

Hindustan Times
Marathi

तुम्ही तुमच्या मुलांवर दाखवलेले प्रेम इतर सर्वांपेक्षा जास्त असले पाहिजे. जिंकल्यावर पाठीवर थाप देऊ नका, हरल्यावर हात धरा.

जर तुम्ही मुलांवर ओरडले तर ते अधिक चिडतील.

pixabay

त्यांना शांतपणे आणि संयमाने हाताळा.

मुलांचे म्हणजे आणि विचार शांतपणे ऐका

pixabay

मुलांशी हळूवारपणे बोलायला शिका. यामुळे त्यांचा बाह्य जगाशी संवाद सुधारेल.

pixabay

मुलांना दयाळूपणा शिकवला पाहिजे. इतरांचे कष्ट आणि भावना समजून घेऊन त्यांना मदत करायला शिकवा. 

मुलांवर जबरदस्ती न करता त्यांना त्यांची आवड जोपासू दिली पाहिजे.

लाडू खा आणि वजन कमी करा!

Pixabay