बर्फाची चादर, गार वारा अन् भन्नाट रेल्वे प्रवास!

Ashwini Vaishnaw (Twitter)

By Atik Sikandar Shaikh
Mar 24, 2023

Hindustan Times
Marathi

बर्फातून मार्ग काढणाऱ्या ट्रेन्स तुम्ही युरोपीय देशांमध्ये पाहिल्या असतील.

Ashwini Vaishnaw (Twitter)

परंतु भारताच्या स्वर्गात म्हणजेच काश्मिरमध्येही बर्फातून रेल्वे धावते.

Ashwini Vaishnaw (Twitter)

या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी जगभरातील पर्यटक काझीगुंडमघ्ये गर्दी करतात.

Ashwini Vaishnaw (Twitter)

काझीगुंड रेल्वे स्थानक संपूर्णपणे बर्फानं झाकलं जातं. पर्यंटक या भन्नाट प्रवासाचा आनंद घेतात.

Ashwini Vaishnaw (Twitter)

तापमान माईनसमध्ये गेल्यानंतर काझीगुंडमध्ये तुफान बर्फवृष्टी होते.

Ashwini Vaishnaw (Twitter)

स्थानकातून रेल्वे सुटताना पर्यटकांना स्वित्झर्लंडमध्ये असल्याचा फील येतो.

Ashwini Vaishnaw (Twitter)

काश्मिरच्या पहलगाम, कोकेरनाग, काझीगुंड आणि शोपियां या भागांमधून ही रेल्वे प्रवास करते.

Ashwini Vaishnaw (Twitter)

रकुलप्रीत सिंहच्या कुर्ता सेटची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे!