पुत्रदा एकादशीला या मंत्रांनी प्रसन्न होतात भगवान विष्णू
By
Priyanka Chetan Mali
Jan 09, 2025
Hindustan Times
Marathi
पौष पुत्रदा एकादशी शुक्रवार १० जानेवारी रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.
अशी मान्यता आहे की, या दिवशी श्री नारायणाच्या पूजेने संतान प्राप्तीचे योग जुळून येतात आणि संततीचे भाग्यही सुधारतं.
अशात जाणून घ्या पुत्रदा एकादशीला कोणत्या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला लाभ होऊ शकतो.
पहिला मंत्र - ॐ क्लीं देवकी सूत गोविंदो वासुदेव जगतपते देहि मे, तनयं कृष्ण त्वामहम् शरणंगता:
दुसरा मंत्र - वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी। पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी ।। एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थ संयुतम। यः पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता ।।
तीसरा मंत्र - शान्ताकारम् भुजगशयनम् पद्मनाभम् सुरेशम् । विश्वाधारम् गगनसदृशम् मेघवर्णम् शुभाङ्गम्।। लक्ष्मीकान्तम् कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम् । वन्दे विष्णुम् भवभयहरम् सर्वलोकैकनाथम्॥
चौथा मंत्र - ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान। यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्टं च लभ्यते।।
श्री विष्णूचे बीज मंत्र - ॐ बृं बृहस्पतये नम, ॐ क्लीं बृहस्पतये नम, ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम, ॐ ऐं श्रीं बृहस्पतये नम, ॐ गुं गुरवे नम.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा