‘भंवर सिंह शेखावत’कडे एकूण किती संपत्ती आहे?
By
Aarti Vilas Borade
Dec 08, 2024
Hindustan Times
Marathi
सध्या सगळीकडे पुष्पा २ सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे
पुष्पा २ सिनेमामध्ये फहाद फॉसिलने भंवरची भूमिका साकारली आहे
सगळीकडे भंवरच्या अभिनयाचे कौतुक होत आहे
पण तुम्हाला माहिती आहे का भंवर अतिशय श्रीमंत आहे
पुष्पासाठी फहादने जवळपास ३.५ कोटी रुपये मानधन घेतले
पुष्पा सिनेमासाठी त्याने ८ कोटी घेतले
फहादकडे एकूम ५० कोटी पेक्षा जास्त संपत्ती असल्याचे म्हटले जाते
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा