अल्लू अर्जुनकडे आहेत 'या' ५ महागड्या गोष्टी!

By Harshada Bhirvandekar
Dec 23, 2024

Hindustan Times
Marathi

'पुष्पा २'च्या यशामुळे अभिनेता अल्लू अर्जुन सध्या सगळीकडेच चर्चेत आहे.

अल्लू अर्जुन हा साऊथ इंडस्ट्रीचा 'परफेक्ट फॅमिली मॅन' आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, २०२४मध्ये अल्लू अर्जुनची संपत्ती ४६० कोटी रुपये आहे. 

अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटांमधून भरपूर कमाई करत आहे. शिवाय त्याच्याकडे अनेक महागड्या गोष्टी आहे.

अल्लू अर्जुनकडे ७ कोटींची अतिशय आलिशान अशी 'फाल्कन व्हॅनिटी व्हॅन' आहे. 

अल्लू अर्जुनच्या ताफ्यात 'जॅग्वॉर एक्सजेएल' या १.२ कोटी रुपयांच्या  आलिशान गाडीचा देखील समावेश आहे.

अल्लू अर्जुनकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. यात ७५ लाखांच्या 'हमर एच ३' गाडीचा देखील समावेश आहे.

त्याच्याकडे जेट ब्लॅक रेंज रोव्हर ही तब्बल ४ कोटी रुपयांची गाडी देखील आहे.

अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील आलिशान बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे.

प्रिया सरोज कोण आहे?