पुष्करचा वाढदिवस ठरणार 'खास' काय आहे कारण?

shrotripushkar instagram

By Aarti Vilas Borade
Apr 24, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो

चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांतून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

३० एप्रिल रोजी पुष्करचा वाढदिवस आहे

या वर्षी पुष्करचा ५५वा वाढदिवस आहे

याच दिवशी पुष्कर रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ करणार आहे

पुष्करचे ५५वे नाटक ‘आज्जीबाई जोरात’ हे ठरणार आहे

गेल्या ३२ वर्षांपासून तो प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik