वास्तू शास्त्रानुसार, घरीतील प्रत्येक जागा खास असते. यात सर्वात विशेष देवघर असते. वास्तू शास्त्रानुसार, घराचे मंदिर योग्य दिशेला बांधल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते.