प्रियांका चोप्राचा ८ कोटींचा नेकलेस पाहिलात?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 17, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. 

Photo: Instagram

चार महिन्यांनंतर भारतात परतलेली प्रियांका चोप्राची मायदेशी येताच चर्चा सुरू झाली आहे. 

Photo: Instagram

भारतात येण्यापासून ते मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापर्यंतचे प्रियांकाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Photo: Instagram

ईशा अंबानीच्या होळी पार्टीत कोट्यवधींचा नेकलेस परिधान केल्यामुळे देखील प्रियांका चर्चेत आहे.

Photo: Instagram

अंबानी कुटुंबाची लाडकी लेक ईशा अंबानी हिने अँटिलियामध्ये एक भव्य होळी पार्टी आयोजित केली होती.

Photo: Instagram

ईशा अंबानीच्या या आलिशान होळी पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते.

Photo: Instagram

यावेळी हजेरी लावलेल्या देसी गर्लने तिच्या स्टायलिश साडीसोबत एक सुंदर नेकपीस घातला होता.

Photo: Instagram

प्रियांका चोप्राच्या या नेकपीसची किंमत अंदाजे १ दशलक्ष डॉलर्स म्हणजे साडेआठ कोटी इतकी आहे. 

Photo: Instagram

प्रियांका चोप्राच्या या अत्यंत महागड्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Photo: Instagram

वयाच्या ६६व्या वर्षी अभिनेत्रीने केले दुसरे लग्न!