प्रियांका चोप्राने चाहत्यांना दिले ‘फॅमिली गोल्स’!

Photo: @priyankachopra/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 07, 2024

Hindustan Times
Marathi

‘ग्लोबल स्टार’ प्रियांका चोप्रा-जोनास आपल्या कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

Photo: @priyankachopra/IG

आता ‘देसी गर्ल’ने २०२४च्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे २०२३ची झलक शेअर केली आहे. 

Photo: @priyankachopra/IG

अभिनेत्री प्रियांका चोप्राने फोटोंसोबत काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. 

Photo: @priyankachopra/IG

या फोटो आणि व्हिडीओंमधून प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांना फॅमिली गोल्स दिले आहेत. 

Photo: @priyankachopra/IG

प्रियांका चोप्राची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Photo: @priyankachopra/IG

यात प्रियांकाच्या लेकीचा क्यूट अंदाज पाहायला मिळाला आहे. चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

Photo: @priyankachopra/IG

या फोटो आणि व्हिडीओंमध्ये प्रियांका चोप्रा आपल्या कुटुंबासोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

Photo: @priyankachopra/IG

या फोटोंमध्ये जोनास कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे.

Photo: @priyankachopra/IG

सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून प्रियांका चोप्रा हिने आपल्या सुंदर आयुष्याची एक झलक दाखवली आहे.

Photo: @priyankachopra/IG

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा