अभिनेत्री प्रिया बापटने क्लिक केलेले खास फोटो पाहिलेत का?
By
Aarti Vilas Borade
Jul 09, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही अतिशय लोकप्रिय आहे
प्रियाचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतो
सध्या व्यग्र वळापत्रकातून वेळ काढून प्रिया परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे
प्रियाला अभिनयासोबतच फोटोग्राफरची आवड असल्याचे दिसत आहे
प्रियाने परदेशात क्लिक केलेले काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोवरुन प्रियाला फोटोग्राफीची आवड असल्याचे स्पष्ट होत आहे
प्रियाने क्लिक केलेल्या या फोटोंमध्ये सुंदर निसर्ग दिसत आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा