ग्रीन प्रिन्सेस! प्रिया बापटच्या फोटोंची चर्चा

By Aarti Vilas Borade
Mar 13, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापट ओळखली जाते

तिने आजवर मालिका, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

प्रियाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे

नुकताच प्रियाने सोशल मीडियावर नवे फोटोशूट शेअर केले आहे

या फोटोंमध्ये प्रियाने हिरव्या रंगाचा वेलवेटचा ड्रेस परिधान केला आहे

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे

प्रियाच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

विचारांनी मजबूत लोक या गोष्टी करत नाहीत!