प्रियाला कसा चहा आवडतो? उमेशने सांगितली सिक्रेट रेसिपी

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 29, 2024

Hindustan Times
Marathi

प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय जोडी आहे.

Photo: Instagram

मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सगळ्याच क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.

Photo: Instagram

या आधी देखील प्रिया आणि उमेश यांनी अनेक प्रोजेक्ट एकत्र केले आहेत.

Photo: Instagram

दोघेही नेहमी त्यांच्या गोड लव्हस्टोरीमुळे चर्चेत असतात. दोघांमधील वय कधीच त्यांच्या प्रेमाआड आलं नाही.

Photo: Instagram

उमेश आणि प्रिया दोघीही नेहमीच एकमेकांचं तोंडभरून कौतुक करताना दिसतात.

Photo: Instagram

आता उमेश कामत याने प्रिया बापट हिला कसा चहा आवडतो याची रेसिपी सांगितली आहे.

Photo: Instagram

प्रियाला आवडणाऱ्या चहाच्या रेसिपीनुसार आधी पाणी गरम करायचं आणि त्यात आलं किसून टाकायचं. 

Photo: Instagram

आल्याचं पाणी उकळून झालं की, त्यात दूध आणि थोडी साखर टाकायाची. 

Photo: Instagram

उकळी आली की, त्यात चहा पावडर टाकायची. अगदी मिनिटाभरात हा चहा तयार होतो.  

Photo: Instagram

शुक्राणूंची संख्या वाढवणारे पदार्थ