हिरव्या ड्रेसमध्ये प्रिया बापटचा हटके लूक

By Aarti Vilas Borade
Jan 22, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापट ओळखली जाते

तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा प्रेम मिळाले आहे

प्रिया ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

सध्या सोशल मीडियावर प्रियाच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे

तिने हिरव्या रंगाच्या जमसूटमध्ये फोटोशूट केले आहे

या ड्रेसवर तिने केलेल्या हेअरस्टाइलने सर्वांचे लक्ष वेधले आहे

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ