'प्रेमास रंग यावे'मधील अभिनेत्रीला सेटवर दुखापत

By Aarti Vilas Borade
May 13, 2024

Hindustan Times
Marathi

सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणून 'प्रेमास रंग यावे' पाहिली जाते

'प्रेमास रंग यावे' मालिकेत गौरी कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे

गौरीची या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे

पण नुकताच मालिकेच्या सेटवर शुटिंग सुरु असताना गौरीला दुखापत झाली आहे

सीनचे शुट सुरु असताना गौरीचा पाय अचानक घसरला आहे

गौरी थोंडावर खाली पडल्याचे दिसत आहे

गौरीला फारशी दुखापत झाली नसली तरी डॉक्टरांनी आराम करण्याच सल्ला दिला आहे

‘कान्स’मधून परतलेल्या छाया कदमच्या फॅशनचा जलवा!

All Photo: Instagram