प्रिती झिंटाने अभिनयातून ब्रेक का घेतला?
By
Aarti Vilas Borade
May 25, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री प्रिती झिंटाने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे
आज प्रिती इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसली तरी तिची लोकप्रियता कायम आहे
तब्बल १७ वर्षांनंतर प्रितीने ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पुनरागमन केले आहे
सनी देओलसोबत प्रिती ‘लाहौर १९४७’ या चित्रपटात झळकणार आहे
यापूर्वी तिने ७ वर्षे इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला आहे
प्रितीला खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करायचे होते
त्यामुळे प्रितीने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेऊन बिझनेस सांभाळला आणि कुटुंबाकडे लक्ष दिले
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा