गर्भवती महिलांनी चुकूनही खाऊ नये हे पदार्थ

Unsplash

By Hiral Shriram Gawande
Jun 01, 2024

Hindustan Times
Marathi

गरोदरपणात आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. संसर्गाचा धोका वाढवणारे आणि बाळाला हानी पोहोचवणारे पदार्थ टाळावेत.

pixabay

अल्कोहोलमुळे जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात, तर अतिरिक्त कॅफीन गर्भपात होण्याच्या जोखमीशी संबंधित आहे.

pixabay

पपई

pixabay

अननस

pixabay

अनपाश्चराइज्ड दूध आणि सॉफ्ट चीज

pixabay

अल्कोहोल

pixabay

मोड आलेले कडधान्य कच्चे खाऊ नये

pixabay

कॅफीनचे जास्त सेवन

pixabay

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान