'अशी' सुरू झाली प्रसाद-मंजूच्या 'प्रेमाची गोष्ट'

By Aarti Vilas Borade
Feb 17, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओक ओळखला जातो

प्रसादने अभिनेत्री मंजिरीशी लग्न केले आहे

आज प्रसादच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी

प्रसाद ओक आणि मंजिरी ओकची पहिली भेटच एका अभिनय शिबिरामध्ये झाली होती

हे शिबिर प्रसादनेच आयोजित केले होते

तीन महिन्यांच्या या शिबिरादरम्यान प्रसाद-मंजिरीची चांगली मैत्री झाली

पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा