प्रसाद अमृता दिसतायत लक्ष्मी-नारायणाचा जोडा!

Photo: Prasad Jawade/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 18, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातली नवविवाहित जोडी अर्थात अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेता अमृता देशमुख. 

Photo: Prasad Jawade/IG

प्रसाद आणि अमृता आता लग्नानंतर एकमेकांची सोबत एन्जॉय करत आहेत.

Photo: Prasad Jawade/IG

तर, नुकताच त्यांनी आपला लग्नानंतरचा पहिला सण साजरा केला आहे.

Photo: Prasad Jawade/IG

प्रसाद आणि अमृता यांनी लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत साजरी केली असून, त्याचे फोटो शेअर केले आहेत.

Photo: Prasad Jawade/IG

नुकतेच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सोहळ्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Photo: Prasad Jawade/IG

या फोटोंमध्ये प्रसाद आणि अमृता दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

Photo: Prasad Jawade/IG

तर, अमृता देशमुखसोबत प्रसाद जवादेने देखील हलव्याचे दागिने घातले आहेत.

Photo: Prasad Jawade/IG

‘या’ ७ पदार्थांमध्ये आहेत  अंड्यापेक्षा जास्त प्रथिने!

Pexels