केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या प्रार्थना बेहरेचा ग्लॅमरस लूक
By
Aarti Vilas Borade
Aug 06, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे कायम चर्चेत असते
प्रार्थनाचा प्रत्येक चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो
सध्या सोशल मीडियावर प्रार्थनाचे काही फोटो व्हायरल झालेले दिसत आहेत
या फोटोंमध्ये प्रार्थनाने फिकट गुलाबी रंगाची ट्रांस्परंट साडी नेसली आहे
हातात हिरव्या बांगड्या, केसात गजरा घालून प्रार्थनाने फोटोशूट केले आहे
तसेच प्रार्थना हा घायाळ लूक सर्वांचे लक्ष वेधत आहे
नेटकऱ्यांनी प्रार्थनाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा