हाय गरमी! प्रार्थना बेहेरेचे हॉट फोटो पाहून चाहते घायाळ

By Aarti Vilas Borade
Apr 11, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे कायमच चर्चेत असते

नुकताच प्रार्थना गोव्याला फिरायला गेली होती

गोव्यातील फोटो प्रार्थनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये प्रार्थनाने डिपनेक स्विमिंग ड्रेस परिधान केला आहे

प्रार्थना या लूकमध्ये अतिशय हॉट दिसत आहे

सोशल मीडियावर प्रार्थनाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत

अनेकांनी कमेंट करते अतिशय हॉट असे म्हटले आहे

उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय? मग 'या' टीप्स करा फॉलो!