चिंब भिजलेले, रूप सजलेले! प्रार्थना बेहेरेचा मधाळ अंदाज
By
Harshada Bhirvandekar
Sep 02, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी मनोरंजन विश्वातील बबली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे.
प्रार्थना बेहेरे हिने आपल्या निखळ सौंदर्याने नेहमीच सगळ्यांना भुरळ घातली आहे.
चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.
प्रार्थना बेहेरे नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच प्रार्थना बेहेरे हिने तिच्या सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थनाने नुकतेच मान्सून स्पेशल फोटोशूट केले आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
या फोटोत प्रार्थनाने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली आहे आणि पावसात भिजत आहे.
कानात मोठ्या चांदबाली, मोकळे केस, मॅचिंग बांगड्या आणि हलका मेकअप यात ती सुंदर दिसत आहे.
प्रार्थना बेहेरे हिच्या या मधाळ अंदाजाने चाहत्याने मन मोहून घेतले आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा