'वादळापूर्वींची शांतता..' प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोंनी वेधले लक्ष

By Aarti Vilas Borade
Apr 27, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते

प्राजक्ताच्या सौंदर्याची कायमच चर्चा सुरु असते

नुकताच प्राजक्ताने एक फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये प्राजक्ताने थोडा हटके वनपिस परिधान केला आहे

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

प्राजक्ताने हे फोटो शेअर करत 'वादळापूर्वीची शांतता' असे कॅप्शन दिले आहे

आता प्राजक्ताला नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करते हे लवकरच कळेल

फाफ डुप्लेसिसची पत्नी दिसते खुपच सुंदर!