'मुझे इश्क़ है', प्राजक्ता माळीचे फोटो चर्चेत

By Aarti Vilas Borade
Mar 28, 2023

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते

अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने चाहत्यांना भुरळ घालत असते

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फॅशन जलवा पाहायला मिळतो

दररोज ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

नुकताच तिने वेलवेटची साडी नेसून फोटो शेअर केले आहेत

हे फोटो शेअर करत 'मुझे इश्क़ है' असे कॅप्शन दिले आहे

प्राजक्ताच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

जास्त प्रमाणात मीठ खाण्याचे धोके!

pixa bay