चांदीच्या दागिन्यात जणू चंद्राची चांदणी…

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 13, 2024

Hindustan Times
Marathi

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

Photo: Instagram

प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. 

Photo: Instagram

ती नेहमीच तिचे फोटो आणि वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Photo: Instagram

नुकतेच प्राजक्ताने तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

Photo: Instagram

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Photo: Instagram

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. 

Photo: Instagram

अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घालत असते.

Photo: Instagram

तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पारंपारिक वेशात दिसत आहे.

Photo: Instagram

सुंदर साडी, सिल्व्हर दागिने आणि मनमोहक हसू या लूकने तिने सगळ्यांची मनं घायाळ केली आहेत.

Photo: Instagram

‘भंवर सिंह शेखावत’कडे एकूण किती संपत्ती आहे?