'सिल्वर रॅपमध्ये गुंडाळलेली कँडी' प्राजक्ताचा जलवा!

By Aarti Vilas Borade
Apr 24, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते

प्राजक्ताच्या सौंदर्याची कायमच चर्चा सुरु असते

नुकताच प्राजक्ताने एक फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये प्राजक्ताने थोडा हटके वनपिस परिधान केला आहे

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

एका यूजरने 'सिल्वर रॅपमध्ये गुंडाळलेली केरेमल कँडी' अशी मजेशीर कमेंट केली आहे

प्राजक्ताच्या व्हायरल झालेल्या या लूकवरील कमेंट वाचण्यासारख्या आहेत

तुमच्या छोट्याशा राजकुमारीला द्या अर्थपूर्ण नावं!