प्राजक्ता गायकवाडने खरेदी केली नवी आलिशान कार

By Aarti Vilas Borade
Apr 13, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली

आज प्राजक्ता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे

तिने 'आई माझी काळुबाई' आणि नांदा सौख्य भरे' मालिकेत देखील काम केले

आता प्राजक्ताने आलिशान कार खरेदी केली आहे

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिने ही कार खरेदी केली आहे

कारसोबतचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

चाहत्यांनी प्राजक्तावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे

आयपीएलमधील सर्वात मोठा विजय