पूजा सावंतच्या साखरपुड्याचे खास क्षण!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 18, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून पूजा सावंतचे नाव घेतले जाते. 

Photo: Instagram

पूजा सावंत हिने स्वतःच्या रिलेशनशिपची घोषणा करून सगळ्यांना सरप्राईज दिले होते.

Photo: Instagram

आता पुन्हा साखरपुड्याचे फोटो शेअर करून पूजाने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Photo: Instagram

काही दिवसांपूर्वी तिने जोडीदारासोबतचा फोटो शेअर केला होता. 

Photo: Instagram

त्यानंतर आता पूजाने गपचूप साखरपुडा उरकल्याचे समोर आले आहे. 

Photo: Instagram

सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Photo: Instagram

पूजा सावंतने उद्योगपती सिद्देश चव्हाणशी साखरपुडा केला आहे. 

Photo: Instagram

एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचा साखरपुडा सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

Photo: Instagram

या साखरपुड्याला जवळचे मित्र मंडळी आणि काही मोजक्याच कुटुंबियांना बोलावण्यात आले होते. 

Photo: Instagram

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay