पारंपरिक लूकमध्ये पूजा हेगडेच्या घायाळ अदा!

By Aarti Vilas Borade
Feb 21, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे 

साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा जलवा पूजा हेगडेने दाखवला आहे

पूजा प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते

पण, तिच्या पारंपारिक लूकने पूजा नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते

पिवळ्या रंगाची साडी पूजाने नेसली आहे

गळ्यात चोकर, कानातले आणि बांगड्यांसह तिचा लूक हा सुंदर ऍक्सेसराइज केला आहे

शिमरी मेकअपसह तिने केसात गजरा माळला आहे

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay