असं आहे देशाचं नवीन संसद भवन

By Ganesh Pandurang Kadam
Mar 31, 2023

Hindustan Times
Marathi

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत सध्या भारताच्या नवीन संसद भवनाची उभारणी सुरू आहे.

HT marathi Source

तब्बल १५० वर्षांहून अधिक काळ टिकेल अशी ही इमारत असून भूकंपरोधक आहे.  

HT Marathi Source

नव्या संसद भवनातील लोकसभेत ८८८ तर राज्यसभेत ३८४ आसनं आहेत.

HT marathi Source

संसदेचे संयुक्त सत्र बोलावल्यास १,२७२ सदस्यांना सामावून घेण्याची लोकसभा सभागृहाची क्षमता आहे. 

HT Marathi Source

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच नवीन संसद भवनाला भेट दिली.

HT Marathi Source

संसद भवनाच्या इमारतीत पंतप्रधान जवळपास तासभर होते. तिथल्या कामाचं त्यांनी बारकाईनं निरीक्षण केलं.

HT Marathi Source

संसद भवनाच्या इमारतीचं काम कुठपर्यंत आलंय याची माहिती इंजिनीअर्सनी पंतप्रधानांना दिली.

HT Marathi Source

संसद भवनाच्या इमारतीवर काम करणाऱ्या कामगारांनी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.

HT Marathi Source

नववधू प्रिया मी बावरले... क्रिती सेननचं रूप बघाच!

All Photos: Instagram