घरातच सोप्या पद्धतीने लावा 'वेलची'चे रोप!
By
Aiman Jahangir Desai
Dec 11, 2024
Hindustan Times
Marathi
आज आपण लहान वेलचीच्या रोपाबाबत बोलणार आहोत.
ते वाढवण्यासाठी कुंडी किंवा एखादे भांडे देखील वापरले जाऊ शकते.
काही लोक बाजारातून वेलचीचे रोप विकत घेतात.
तर काही त्याच्या बियापासून ते वाढवतात.
बिया आणा आणि एक चमचा पाण्यात भिजवून ठेवा.
ता एका भांड्यात लाल आणि काळी माती मिसळा.
लाल माती नसेल तर तुम्ही शेण आणि कोको पीट वापरू शकता.
मातीवर हलकेसे पाणी शिंपडा आणि नंतर बिया टाका.
आता वरती थोडी माती आणि कोको पीट मिसळा.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा