हिंदीतही अभिनयाचा जलवा दाखवणार मराठी ‘फुलपाखरू’!
By
Harshada Bhirvandekar
Jun 13, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी मनोरंजन विश्वातील ‘फुलपाखरू’ अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.
आजवर मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री हृता दुर्गुळेने आजवर तिच्या सौंदर्याने भुरळ घातली आहे.
सुंदर दिसण्याबरोबरच अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या अभिनयाचेही लाखो चाहते दिवाने आहेत.
कायम चर्चेत असणाऱ्या आणि आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत हृताचं नाव आवर्जून घेतलं जातं.
हृता दुर्गुळे हिच्या ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिका प्रचंड गाजल्या होत्या.
मराठीनंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या हिंदी वेब सीरिजमधून हृता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हृता लवकरच ‘कमांडर करण सक्सेना’ या वेब सीरिजमधून हिंदी ओटीटी विश्वात झळकणार आहे.
हृता दुर्गुळे हिने तिच्या नव्या वेब सीरिजचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हृता दुर्गुळेची ही वेब सीरिज ८ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
All Photos: Instagram
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा