साउथ एक्ट्रेसच्या सौंदर्य व क्यूटनेसवर लोक फिदा, म्हणाले वाईफ मटेरियल

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Nov 21, 2023

Hindustan Times
Marathi

साऊथच्या काही अभिनेत्री तर अशा आहेत, ज्यांच्या समोर बॉलीवूडच्या अभिनेत्रीही फिक्या पडतील. 

साउथच्या अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचे नाव खूप ट्रेंड करत होते.  

फॅन्स या अभिनेत्री वाइफ मटेरियल म्हणत आहेत. या अभिनेत्रीचे नाव प्रियंका मोहन आहे. तिने साऊथच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

प्रियंका मोहन तामिळ आणि तेलुगु चित्रपटांतील आघाडीची अभिनेत्री आहे. 

प्रियंका मोहन आपल्या घायाळ करणाऱ्या सौंदर्यामुळे फॅन्समध्ये खूप प्रसिद्ध आहे. 

२० नोव्हेंब रोजी तिने आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. तिचे फॅन्स सोशल मीडियावर तिला बर्थडे विश करत आहेत. 

एका फॅनने तिचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, ती वाईफ मटेरियल आहे.  काही फॅन्स तिचे व्हिडिओ शेअर करून तिच्या क्यूटनेसची प्रसंशा करत आहेत. 

प्रियंकाचे संपूर्ण नाव प्रियंका अरुल मोहन आहे. तिने कन्नड चित्रपट ओंध कथे हेला मधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट २०१९ मध्ये आला होता.

हे आहेत काळी मिरीचे औषधी फायदे

pixabay