या समस्या असलेल्या लोकांनी करू नये नारळ पाणीचे सेवन

freepik

By Hiral Shriram Gawande
Oct 03, 2024

Hindustan Times
Marathi

नारळ पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे.

freepik

नारळ पाणी शरीरातील मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, तांबे इत्यादींची कमतरता दूर करते

freepik

नारळ पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे असले तरी काहींसाठी ते हानिकारक असू शकते.

freepik

किडनीशी संबंधित आजार असलेल्या लोकांसाठी नारळ पाणी पिणे चांगले नाही. यातील पोटॅशियम किडनीसाठी हानिकारक आहे.

freepik

हृदयाशी संबंधित समस्या असलेल्यांनी नारळ पाणी पिऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

freepik

सर्दी-खोकला असताना नारळ पाणी पिऊ नका. कारण ते थंड आहे, यामुळे समस्या वाढू शकते.

freepik

तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर नारळ पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

freepik

नारळ पाण्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेहींनी हे पिणे चांगले नाही.

freepik

टीप: हे सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

freepik

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान