या समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये कांदा! 

pixabay

By Hiral Shriram Gawande
Jan 31, 2024

Hindustan Times
Marathi

कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, फॉलिक ॲसिड मुबलक प्रमाणात असते. तसेच कॅल्शियम, लोह आणि प्रथिने असतात.

pixabay

कांदा खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही समस्या असलेल्या लोकांनी कांदा खाऊ नये.

pixabay

कांद्याचा रस रक्त गोठण्यास कमी करतो आणि रक्त प्रवाह वाढवतो.

pixabay

अपचनाशी संबंधित समस्या असल्यास कांदा खाणे टाळा.

pixabay

अॅसिड रिफ्लक्सशी संबंधित समस्या विकसित होऊ शकतात.

pixabay

जर तुम्ही मधुमेहाचे औषध घेत असाल तर कांद्याचा रस रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो.

pixabay

वरील समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि नंतर कांद्याचे सेवन करावे. 

pixabay

रक्तातील साखरेची पातळी वाढवतात या ६ गोष्टी

pixabay