‘पारू’ मालिकेतील ‘अहिल्यादेवी’ खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस!

By Harshada Bhirvandekar
Apr 21, 2024

Hindustan Times
Marathi

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. 

या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच असं विशेष स्थान निर्माण केले आहे. 

या मालिकेतील अहिल्यादेवी किर्लोस्कर या पात्रानेही प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली आहे.

मालिकेत अहिल्यादेवी हे पात्र जितकं कठोर आणि करारी वाटत आहे. मात्र खऱ्या आयुष्यात या पात्राची एक वेगळीच बाजू आहे. 

अहिल्यादेवी किर्लोस्कर ही भूमिका मालिकेत अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहे. 

करारी नजर, कठोर स्वभाव, एकचाली देहबोली ही अहिल्यादेवी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य आहेत. 

मुग्धा कर्णिक हिने अहिल्यादेवी या पात्रातून प्रेक्षकांच्या मनात यशस्वी अशी छाप उमटवली आहे.

मालिकेत मुग्धा कठोर शिस्तबद्ध वाटत असली तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र ती सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी आहे. 

तिच्या इंस्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस अंदाज दाखवणारे अनेक फोटो पाहायला मिळतील.

माचिसविना आग लावत आहेत सोफियाचे हे फोटो