हॉटेस्ट पॅरेंट्स! दीपिका-रणवीरचं क्लासी फोटोशूट
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Mar 02, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई-बाबा होणार आहेत.
Photo: Instagram
दीपिका आणि रणवीर सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी जामनगरमध्ये आहेत.
Photo: Instagram
प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान बॉलिवूडची ही क्युट जोडी लग्नाच्या फंक्शनचा आनंद लुटताना दिसत आहे.
Photo: Instagram
नुकतेच दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
Photo: Instagram
रणवीर सिंहने मॅचिंग पँट आणि पांढऱ्या कोटसह गुलाबी शेड्सचा सनग्लासेस घातला आहे.
Photo: Instagram
अभिनेत्री दीपिका पादुकोणने काळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.
Photo: Instagram
या गाऊनसोबत तिने हिरव्या रंगाचा नेकलेस आणि मॅचिंग कानातले घातले आहेत.
Photo: Instagram
दीपिका पादुकोणने तिच्या केसांना एक बो लावला आहे, ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे.
Photo: Instagram
काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक इंटरनेटवर ट्रेंड करत आहे.
Photo: Instagram
रश्मिका मंदानाचे आगामी सिनेमे कोणते?
पुढील स्टोरी क्लिक करा