पालकांनी रागीट मुलांना कसे हाताळावे? 

pixabay

By Hiral Shriram Gawande
Feb 06, 2024

Hindustan Times
Marathi

मुलांना राग आला की रागावू नका.

pixabay

जर तुम्ही त्यांच्यावर रागावलात तर ते त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकणार नाहीत. उलट त्यांची आक्रमकता वाढते. 

pixabay

मुलाला काय म्हणायचे आहे ते शांतपणे आणि हळूवारपणे सांगणे महत्त्वाचे आहे.

pixabay

तुमच्या मुलाला राग येत असेल तर त्याला एकटे सोडू नका. त्याला मिठी मारून पाठीवर थाप द्या आणि त्यांना शांत करा.

pixabay

मुले थोडी मोठी असतील तर त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा, त्यांच्यासोबत बोला. 

pixabay

लहान वयातच मुलांच्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

pixabay

मुलांचा राग कमी करण्यासाठी त्यांच्याशी नीट वागा.

pixabay

मुलांना ते जे काही मागतात ते लगेच देऊ नये. जे अनावश्यक आहे ते नीट समजावून सांगितले पाहिजे.

pixabay

त्यांना शांत होण्याची संधी द्या.

pixabay

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री