‘पप्पी दे पारूला’ फेम अभिनेत्रीचा बिकिनीत कहर!
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Jul 17, 2024
Hindustan Times
Marathi
‘पप्पी दे पारुला’ या गाण्यातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर.
स्मिता गोंदकर हिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
इतकंच नाही, तर ती बिग बॉस मराठीमध्ये देखील झळकली होती.
अभिनेत्री, मॉडेल आणि बायकर असणारी स्मिता गोंदकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.
खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड आणि बिनधास्त असलेली स्मिता नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये स्मिता गोंदकर बिकिनी परिधान करून पुलमध्ये आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवताना दिसत आहे.
आकाशी रंगाच्या बिकिनीमध्ये स्मिताने स्विमिंग पूलमध्येच आग लावली आहे.
स्मिता गोंदकर हिच्या या सुपर बोल्ड फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करताना दिसत आहेत.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा