पलक तिवारीच्या फोटोवर बॉयफ्रेंडची कमेंट
By
Aarti Vilas Borade
Jun 28, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक ही सध्या चर्चेत आहे
पलक ही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करताना दिसते
पलक तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते
पलक सध्या सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत
नुकताच पलकने शेअर केलेल्या फोटोंवर इब्राहिमने कमेंट देखील आहे
इब्राहिमने हार्ट इमोजी वापरत पलकच्या फोटोवर कमेंट केली आहे
पण काही वेळातच त्याने ही कमेंट डिलिट केली आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा