लिफ्टमध्ये पलक तिवारीने केले फोटोशूट!

By Aarti Vilas Borade
Jun 24, 2024

Hindustan Times
Marathi

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही कायम चर्चेत असते

कधी लूकमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे

पलकने नुकताच एक फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये पलकने लाल रंगाचा वनपिस परिधान केला आहे

तसेच पलकने कानात आणि हातात गोल्डन रंगाचे जुलरी घातली आहे

पलकने हातात बॅग देखील घेतली आहे

सध्या पलकचा हा हॉट फोटो व्हायरल झाला आहे

केस गळती रोखायची आहे? फक्त ही गोष्ट करा!

pixabay