दुबईत पलक तिवारीचा जलवा!

By Aarti Vilas Borade
Jul 11, 2024

Hindustan Times
Marathi

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही कायमच चर्चेत असते

पलकने 'किसी का भाई किसी की जान' एकाच चित्रपटात काम केले आहे

या एकाच सिनेमानंतर पलक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे

पलक सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे

सध्या पलक दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे

पलकने अटलांटिस येथे फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये पलक अतिशय सुंदर दिसत आहे

वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या हे शाकाहारी पदार्थ

Photo Credits: Unsplash