पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा वेस्टर्नमध्ये हॉट अवतार
By
Shrikant Ashok Londhe
Jan 07, 2025
Hindustan Times
Marathi
हानिया आमिर पाकिस्तानसह भारतातही लोकप्रिय आहे. हानियाने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.
हानिया ट्रेडिशनल लुकमध्ये आपले फोटो शेअर करत असते मात्र वेस्टर्न अवतारातही ती कमालीची हॉट दिसते.
हानियाच्या स्माईलवर लाखो फिदा आहेत, तिच्या गालावरील डिंपल लोकांची मने जिंकतात.
हानियाने सोशल मीडियावर आपला लेटेस्ट वेस्टर्न लुक शेअर केला आहे.
ट्रेडिशनल असो की वेस्टर्न हानिया प्रत्येक लुकमध्ये सुंदर दिसते.
हानिया बॉलीवुड गाण्यांवर डान्स व्हिडिओ शेअर करत असते.
एक्टिंगसोबतच चाहते तिच्या फॅशन सेंसचे कौतुक करतात.
हानिया खूपच क्लासी लाइफ स्टाइल जगते, याची झलक ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियावर अभिनेत्री खूपच लोकप्रिय असून इन्स्टाग्रामवर तिचे १० मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा